LokSabha 2019 : भाजपकडून 11 उमेदवारांची यादी जाहीर..तेलंगणातील सहा जणांचा समावेश

BJP
BJP

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपकडून 11 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या मध्ये उत्तर प्रदेशातील (युपी) 3, तेलंगणा 6, केरळ 1, आणि पश्चिम बंगाल मधील 1 अशा एकूण 11 उमेदवारांचा समावेश आहे.

युपी मधील कैराना- प्रदीप चौधऱी, नगीना- डॉ. यशवंत, बुलंदशहर मधून भोला सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. केरळ च्या पतानामतिटा मधून सुरेंद्रन तर पश्चिम बंगालच्या जंगीपूर मधून माफुजा खातून यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

तेलंगणातील भाजपचे उमेदवार
आदिलाबाद - सोयम बाबू राव,
पेड्डापल्ले - एस कुमार,
जाहिराबाद - बनाला लक्ष्मण रेड्डी,
हैदराबाद - भागवानाथ राव,
चेलविलिया - जनार्दन रेड्डी,
खम्मम - वासुदेव राव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com