Election Tracker: आज काय म्हणाले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ?

शुक्रवार, 15 मार्च 2019

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणालेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ ?

15 मार्च 2019

विंध्य पर्वताची शक्ती, गंगा नदीची सत्यता, राम, कृष्ण, शिव यांचे आशीर्वाद, गोरखनाथचा जिद्दीपणा, अवधचा तरुणपणा, उत्तर प्रदेशला जगभरात गौरवण्यात आले होते. ही उत्तरप्रेदशची हरवलेली ओळख परत मिळत आहे. उत्तरप्रदेशचा चेहरा बदलत आहे. आता हे परिवर्तन थांबणार नाही. उत्तर प्रदेशची ही नवी सुरवात आहे. 
ट्विटरवरून

14 मार्च 2019 

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ जातिवाद, वंशवाद, भ्रष्टाचारावर पूर्णविराम लागत आहे. धोकेबाज लोकांचे नाव देशातून गायब होत आहे. उत्तरप्रदेशाची संपत चाललेली ओळख परत मिळत आहे. उत्तरप्रदेशचे चित्र बदलत चालले आहे. ही परिवर्तनाची लाट आहे. हे परिवर्तन थांबणार नाही. उत्तरप्रेदशचा प्रवास एका नव्या दिशेने चालू आहे.

ट्विटरवरून

Web Title: Loksabha Election Traker For Uttar Pradesh CM Yogi Aditynath