Maharashtra Batmya | Maharashtra News in Marathi

'शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी विशेष... उत्तर महाराष्ट्रात द्राक्ष, डाळिंब, कांदा व भाजीपाला खरेदीत व्यापाऱ्यांकडून हजारो शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. शेतकरी पोलीस...
चार घटकांवर नुकसानीचा अहवाल ! मृतांच्या नातेवाईकांसह... सोलापूर : परतीच्या पावसाने उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, पुणे, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतीला सर्वाधिक फटका बसला. तर सोलापूर जिल्ह्यातील...
राज्यातील 43 हजार शिक्षकांचा निर्धार; अगोदर अनुदान,... सोलापूर ः राज्यातील शिक्षक व पदवीधर आमदारकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचे व मतदान न करण्याचे होर्डिंग सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे...
मुंबई - आंबेडकर भवनाचा नवा आराखडा सरकारकडे सादर केला, तर सरकारी खर्चातून आंबेडकर भवन उभारू, अशी ग्वाही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यानी ही...
मुंबई - लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हाफिज सईदने केलेल्या ‘भारतासोबतचे सर्व संबंध तोडून टाका‘ या वक्तव्यावर ‘वेडा व माथेफिरूही कधी कधी शहाण्यासारखे बरळतो‘ असे म्हणत शिवसेनेने "सामना‘तील अग्रलेखाद्वारे भाष्य केले आहे. अग्रलेखात...
कोपर्डी (जि. नगर) - वासनांध गुंडांकडून मैत्रिणीचा खून झाल्याने आठवड्यापासून दहशतीत असलेल्या कोपर्डी परिसरातील तब्बल सातशे रणरागिणींना प्रात्यक्षिकांसह स्वसंरक्षणाच्या टिप्स मिळाल्या आणि गुंडांचा सामना करण्याचे बळही! मैत्रीण निर्भयाच्या जाण्याचे शल्य...
मुंबई - कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी केलेल्या केलेल्या सर्व आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सडेतोड उत्तर दिले. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर...
कोपरखैरणे - विरोध करूनही मुलीशी मैत्री कायम ठेवल्याच्या रागातून पाच जणांनी अल्पवयीन मुलास बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून...
नवी दिल्ली- वादग्रस्त आदर्श इमारत राज्य सरकारने पाच ऑगस्टपूर्वी ताब्यात घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) दिले आहेत. इमारतीचे पाडकाम करु नका, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ही वादग्रस्त इमारत जमीनदोस्त...
सोलापूर - आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने यंदाच्या आषाढीसाठी राज्यभरातून 3 हजार 300 बस उपलब्ध करून दिल्या होत्या. 11 ते 20 जुलै या कालावधीत राज्य परिवहन...
मुंबई - म्हाडाच्या घरांच्या सोडतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या सोडतीत सहभागी होण्यासाठी आवश्‍यक नोंदणीची मुदत उद्या ( 23 जुलै) दुपारी 12 वाजता संपत आहे. शुक्रवारी (ता.22) सायंकाळपर्यंत अनामत रक्कम भरणाऱ्यांचा आकडा 60 हजारांवर गेला. तो...
मुंबई - राज्याच्या मंत्रिमंडळात सुमारे सोळा मंत्री विविध आरोपांच्या चक्रव्यूहात अडकलेले असताना मुख्यमंत्री मात्र या भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण करत आहेत, असा आरोप करत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मुंबई - मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कंत्राटदारांना यापुढे कोणतेही काम करता येणार नाही. तसेच त्यांना महापालिकेने दिलेली काही कामे आधीच रद्द केलेली आहेत, अशी माहिती नगरविकास...
उस्मानाबाद - राज्यात गुन्हेगारांना पोलिस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत. तपासाच्या दिरंगाईने शिक्षा होण्याचे प्रमाण घटत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये अस्वस्थता वाढत आहे, असे मत राष्ट्रवादी...
मुंबई - खासगी सावकारांकडून मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याच्या व्यथा ताज्या असतानाच मुंबईतील कर्जदाराही विळख्यात सापडले आहेत. मुंबईतील खासगी सावकारांनी कर्जदारांना 163 कोटी 92 लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आल्याची कबुली...
मुंबई - गुटखामंत्री म्हणून प्रसिद्धी पावलेल्या प्रकाश मेहता यांनी गृहनिर्माण मंत्रालयातल्या काळ्या कृत्यांनी अंधार पाडलाच होता; पण आज त्यांनी आपल्या गुटखाभरल्या तोंडातून पत्रकारांवर उद्दामपणाची राळ उडवत आपल्या ‘संस्कृती’चे दर्शन घडवले. साम...
पुणे - दीडशे सदनिकांची गृहसोसायटी. या सोसायटीचा विजेचा दरवर्षाचा खर्च पंधरा ते सोळा लाख रुपये. हा खर्च परवडतही नव्हता. पर्यायाने सोसायटीच्या सदस्यांनीच त्यावर तोडगा काढण्याचे ठरविले आणि सर्वसाधारण सभा घेऊन सुमारे दहा किलोवॉटचा सौरऊर्जा प्रकल्पही...
मुंबई- वैद्यकीय मंडळाच्या संमतीनंतर बलात्कार पीडितेला गर्भपातास परवानगी देण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) दिला. चोवीस आठवड्यांच्या "व्यंग‘ असलेल्या भ्रूणाच्या गर्भपाताची मागणी पीडित महिलेने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती....
इस्लामाबाद - "दहशतवाद्यांचे उदात्तीकरण बंद झाले पाहिजे. दहशतवाद केवळ दहशतवाद असतो. त्यामुळे दहशतवाद्यांना हुतात्मा म्हणू नका,‘ अशा शब्दांत भारताचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर खडेबोल सुनावले. राजनाथसिंह यांनी येथील सार्क...
देशातील १० बडय़ा उद्योगघराण्यांनी बँकांची सर्वाधिक कर्जे थकविली असून, मार्च २०१६ अखेर त्यांनी थकविलेल्या कर्जाचे प्रमाण ५.७३ लाख कोटी रुपये आहे, अशी माहिती सरकारनेच मंगळवारी राज्यसभेत दिली. रिझव्‍‌र्ह बँकेकडून सर्व बँकांकडून त्यांची पतपुरवठय़ाविषयी...
मुंबई - विदर्भ स्वतंत्र राज्य करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारपुढे नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.   स्वतंत्र विदर्भ आणि अखंड महाराष्ट्र वादावरुन विधीमंडळ सभागृहात आज (सोमवार) जोरदार घोषणाबाजी झाली....
'मुलींनो दुचाकी चालवाल तर जिवंत जाळू'
मुंबई - राज्यातील 27 हजार संगणक परिचालकांना अखेर न्याय मिळाला आहे. संघटनेने केलेली आंदोलने आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे परिचालक संघटनेच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये...
नाशिक : (जेलरोड) दुपारची वेळ...दाम्पंत्यावर नियतीचा असा घाला, की काही मिनीटांतच...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
चंदीगढ (पंजाब): एका विवाहाला चोर पाहुणा म्हणून आला. जेवणावर ताव मारला. स्टेजवर...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
‘हाफ मर्डरची केसहे त्याच्यावर. आणि तू त्याला पैशे मागणार?’  ‘त्याला काय...
दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या ‘बोगस टीआरपी’ प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलेले...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
कोल्हापूर : कोरोना महामारीची मरगळ झटकून ग्राहकांनी साडेतीन मुहूर्तापैकी एक...
शिवना (जि.औरंगाबाद) : विजेचा भार जास्त वाढल्याने शिवना (ता.सिल्लोड) येथे...
भाईंदर : जैन मुनींच्या आशीर्वादाने आगामी मिरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक...