राज्यात 31 हजार वनहक्क दावे प्रलंबित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

नाशिक - वन विभागाच्या वनहक्क दाव्यांबाबत शुक्रवारी (ता. 6) वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत निर्णयाची अपेक्षा आहे.

नाशिक - वन विभागाच्या वनहक्क दाव्यांबाबत शुक्रवारी (ता. 6) वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत निर्णयाची अपेक्षा आहे.

महसूल विभागाच्या उपविभागीय समितीला वनहक्काचे दावे मंजुरीचा अधिकार असला तरी वन विभागाच्या संमतीनंतरच ते थेट लाभार्थ्यांना लाभ जात असल्याने वन विभागाच्या दफ्तरदिरंगाईच्या फटक्‍यामुळे सुमारे 31 हजार प्रकरणे प्रलंबित असल्याने त्याबाबत मंत्र्यांच्या बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: 31 thousand forest rights claims pending in state