नागपूर-वर्धा सीमेवर अपघात; दोन ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नागपूर : नागपूर-वर्धा मार्गावर आज (शनिवार) सकाळी सात वाजता ट्रक आणि ट्रव्हल्सच्या भीषण अपघातात दोन जण मृत्युमुखी पडले आहेत. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

वर्धा येथील अमोल ट्रॅव्हल्सची बस नागपूरच्या दिशेने जात होती. नागपूर-वर्धाच्या सीमेवर ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात पवनार येथील मंगेश शामराव नगराळे यांचा मृत्यु झाला. मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Accident in Nagpur-Vardha Border, two killed

टॅग्स