ऑल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची प्लॅस्टिक बंदीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

महाराष्ट्र् राज्याने कोणतेही नव पाऊल उचलण्याआधी या ईपीआरचा अभ्यास करावा, असे ऑल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ऑल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने राज्यातली प्लॅस्टिक बंदी हटवण्याची मागणी केली. 

राज्यातील प्लॅस्टिक बंदीचा परिणाम
- 4 लाख लोकांचे रोजगार बुडणार
- 5 कोटी रूपयांच्या उत्पादनावर बंदी
- 2150 युनिट बंद होणार
- जीएसटीतून मिळणारा 8400 कोटी रूपयांचा राज्याचा महसूल बुडणार

एक्सटेंडेड प्रॅड्युसर 
रिस्पॉन्सिबिलीटी अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर नियमावली तयार होत आहे. या नियमावलीसाठी प्लॅस्टिक उद्योगाचे सहकार्य आहे. महाराष्ट्र् राज्याने कोणतेही नव पाऊल उचलण्याआधी या ईपीआरचा अभ्यास करावा, असे ऑल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

Web Title: all india plastic manufacturer association demands plastic ban