Amravati On Daryapur Anjangaon Road Accident Death of 5 dead 7 injured
Amravati On Daryapur Anjangaon Road Accident Death of 5 dead 7 injured

Accident :दर्यापूर अंजनगाव मार्गावर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, तर...

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव मार्गावर भीषण अपघात

नागपूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली. आता त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव मार्गावर भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये ५ जणाचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार बसमधून १२ प्रवासी प्रवास करीत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकने बसला जबर धडक दिली. यात ५ जणाचा मृत्यू झाला. तर ७ जण गंभीर जखमी असून जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय  दर्यापूर येथे हलविण्यात आले. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.

Amravati On Daryapur Anjangaon Road Accident Death of 5 dead 7 injured
Zomato: आरबीआयच्या घोषणेमुळे झोमॅटोचं टेन्शन वाढलं; नेमकं काय आहे प्रकरण?

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णलायत दाखल केले आहे. यासंदर्भात अधिक तपास खल्लार पोलीस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com