सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसंकलनाचा नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ 

Armed Forces Flag Day Fundraising launched by Prime Minister Narendra Modi
Armed Forces Flag Day Fundraising launched by Prime Minister Narendra Modi

पुणे : राजभवन येथे राज्य सैनिक कल्याण विभागाच्यावतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा व मुलगी उमंग यांच्याशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले पोलिस महासंचालक परिषदेला मार्गदर्शन

यावेळी लेफ्टनंट कर्नल  आर. आर. जाधव, शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी श्रीमती उमा कुणाल गोसावी, मुलगी उमंग कुणाल गोसावी, नाईक नंदकुमार चावरे, सुभेदार संजय कुमार मोहिते, एनसीसी अधिकारी बाळासाहेब शिंदे, एनसीसी विद्यार्थी अमंग रुपेली, संकेत कदम, विजयश्री सुरदे,  प्रीती जगदाळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com