महाराष्ट्राने साठ वर्षांच्या वाटचालीत समाजातील शोषितांना न्याय देण्यापासून ते प्रगल्भ राजकारण करून देशात प्रगतीचा नवा लौकीक आणि आदर्श निर्माण केला. प्रशासनात आघाडी घेत कल्याणकारी राज्य निर्माण केले.
असा बदलत गेला महाराष्ट्र
वर्ष सन 1962 सन 2019
सर्वसाधारण मतदारसंघ 217 234
अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ 33 29
अनुसूचित जमातींसाठी राखीव मतदारसंघ 14 25
एकूण विधानसभा मतदारसंघ 264 288
मतदान 60.36 टक्के 61.1 टक्के
पुरुष मतदारांची टक्केवारी 65.17 62.77
महिला मतदारांची टक्केवारी 54.17 59.26
एकूण मतदार 1,93,95,795 8,98,38,267
हक्क बजावलेले मतदार 1,17,०6,674 5,48,87,०49
एकूण उमेदवारांची संख्या 1,161 3,237
पुरुष उमेदवारांची संख्या 1,125 2,997
महिला उमेदवारांची संख्या 36 239
विजयी पुरुष उमेदवारांची संख्या 251 264
विजयी महिला उमेदवारांची संख्या 13 24
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.