बेळगाव जिल्हाशिक्षणाधिकारी ए बी पुंडलिक यांची बदली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

बेळगाव -  जिल्हाशिक्षणाधिकारी ए बी पुंडलिक यांची बदली करण्यात आली आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावरच बदली करण्यात आल्याने याबाबत शिक्षकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. 

बेळगाव -  जिल्हाशिक्षणाधिकारी ए बी पुंडलिक यांची बदली करण्यात आली आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावरच बदली करण्यात आल्याने याबाबत शिक्षकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. 

पुंडलिक यांच्या जागी बेळगाव येथीलच सीटीइचे प्रपाठक चंद्रप्पा एच. के. यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाशिक्षणाधिकारी म्हणून चंद्रप्पा लवकरच कारभार स्वीकारणार आहेत  काही दिवसांपूर्वीच बेळगाव शहर गट शिक्षणाधिकारी नलतवाड यांचीहि बदली केली होती. बदलीच्या या घडामोडीची चर्चा शिक्षणक्षेत्रात रंगली आहे. 

Web Title: Belgaum News transfer of A B Pundalik