Vidhan Sabha 2019 : भाजप व शिवसेनेची यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

विधानसभा 2019 

मुंबई - सत्ताधारी भाजप आणि शिवसेना, या दोन्ही पक्षांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. या यादीत स्थान न मिळालेल्या इच्छुकांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा असून, काही जणांनी मात्र बंडाची भाषा सुरू केली आहे.

भाजपच्या उमेदवारांची यादी 
नागपूर पश्‍चिम - देवेंद्र फडणवीस 

कोथरूड (पुणे) - चंद्रकांत पाटील  सातारा - शिवेंद्रसिंहराजे भोसले  कसबा पेठ (पुणे) - मुक्ता टिळक  शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील

विधानसभा 2019 

मुंबई - सत्ताधारी भाजप आणि शिवसेना, या दोन्ही पक्षांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. या यादीत स्थान न मिळालेल्या इच्छुकांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा असून, काही जणांनी मात्र बंडाची भाषा सुरू केली आहे.

भाजपच्या उमेदवारांची यादी 
नागपूर पश्‍चिम - देवेंद्र फडणवीस 

कोथरूड (पुणे) - चंद्रकांत पाटील  सातारा - शिवेंद्रसिंहराजे भोसले  कसबा पेठ (पुणे) - मुक्ता टिळक  शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील

 कोपरगाव - स्नेहलता कोल्हे  शेवगाव - मोनिका राजळे  मुलुंड - विजय कोटेचा  धुळे ग्रामीण - धनज्योती मनोहर भदाणे पाटील  शहादा - राजेंद्र पडवी  नंदुरबार - विजयकुमार गावित  नवापूर - भरत माणिकराव गावित  सिंदखेडा - जयकुमार रावल  रावेर - हरिभाऊ जावळे  भुसावळ - संजय सावकारे

 जळगाव शहर - सुरेश भोळे  अमळनेर - शिरीष चौधरी  चाळीसगाव - मंगेश चव्हाण

 जामनेर - गिरीश महाजन  मलकापूर - चैनसुख संचेती  चिखली - श्वेता महाले  खामगाव - आकाश फुंडकर  जळगाव (जामोद) - डॉ. संजय कुटे  अकोट - प्रकाश भारसाकळे

 अकोला पश्‍चिम - गोवर्धन शर्मा  अकोला पूर्व - रणधीर सावरकर  मूर्तिजापूर - हरीश पिंपळे  वाशीम - लखन मलिक  कारंजा - राजेंद्र पटणी  अमरावती - डॉ. सुनील देशमुख  दर्यापूर - रमेश बुंदिले  मोरशी - डॉ. अनिल बोंडे  आर्वी - दादाराव केचे  हिंगणघाट - समीर कुनावर

 वर्धा - पंकज भोयर  सावनेर - राजीव पोद्दार  हिंगणा - समीर मेघे  उमरेड - सुधीर पारवे

 नागपूर पूर्व - कृष्णा खोपडे  नागपूर पश्‍चिम - डॉ. सुधाकर देशमुख  नागपूर दक्षिण - मोहन माटे  नागपूर मध्य - विकास कुंभारे  नागपूर उत्तर - मिलिंद माने  अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले

 तिरेडा - विजय रहांगडाले  आमगाव - डॉ. संजय पुरम  आरमोरी - कृष्णा गजबे

 गडचिरोली - देवराव होळी  राजुरा - संजय धोटे  चंद्रपूर - नाना श्‍यामकुळे  बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार  चिमूर - कीर्तिकुमार भांगडिया  वणी - संजीव रेड्डी बोडकुरवार  राळेगाव - अशोक रामजी उईके  यवतमाळ - मदन येरावार

 आरणी - संदीप दुर्वे  भोकर - बापूसाहेब गोरठेकर  मुखेड - तुषार राठोड  हिंगोली - तानाजी मुटकुळे

 परतूर - बबनराव लोणीकर  बदनापूर - नारायण कुचे  भोकरदन - संतोष दानवे पाटील  फुलंब्री - हरिभाऊ बागडे  औरंगाबाद - अतुल सावे

 गंगापूर - प्रशांत बाम  चांदवड - राहुल आहेर

 नाशिक मध्य - देवयानी फरांदे  नाशिक पश्‍चिम - सीमा हिरे  डहाणू - पास्कल धनारे

 विक्रमगड - हेमंत सावरा  भिवंडी पश्‍चिम - महेश चौगुले  मुरबाड - किसन कोठारे  कल्याण पूर्व - गणपत कालू गायकवाड   डोंबिवली - रवींद्र चव्हाण  मीरा-भाईंदर - नरेंद्र मेहता

 ठाणे शहर - संजय केळकर  ऐरोली - संदीप नाईक  बेलापूर - मंदा म्हात्रे  दहिसर - मनीषा चौधरी  कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर

 चारकोप - योगेश सागर  गोरेगाव - विद्या ठाकूर  अंधेरी पश्‍चिम - अमित साटम  विले पार्ले - पराग अळवणी  घाटकोपर पश्‍चिम - राम कदम  वांद्रे पश्‍चिम - आशिष शेलार  सायन कोळीवाडा - कॅ. तमीळ सेल्वन  वडाळा - कालिदास कोळंबकर  मलबार हिल - मंगलप्रभात लोढा  पनवेल - प्रशांत ठाकूर  पेण - रविशेठ पाटील  

शिरूर - बाबूराव पाचरणे  इंदापूर - हर्षवर्धन पाटील  चिंचवड - लक्ष्मण जगताप  भोसरी - महेश लांडगे  वडगाव शेरी - जगदीश मुळीक  शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे  खडकवासला - भीमराव तापकीर  पर्वती (पुणे) - माधुरी मिसाळ  हडपसर - योगेश टिळेकर  पुणे कॅंटोन्मेंट - सुनील कांबळे  अकोले - वैभव पिचड  नेवासा - बाळासाहेब मुरकुटे

राहुरी - शिवाजीराव कर्डिले  श्रीगोंदा - बबनराव पाचपुते  कर्जत जामखेड - राम शिंदे  गेवराई - लक्ष्मण पवार  माजलगाव - रमेश आडसकर  आष्टी - भीमराव धोंडे  परळी - पंकजा मुंडे  अहमदपूर - विनायक किसन जाधव पाटील

 निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर  औसा - अभिमन्यू पवार  तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील  सोलापूर शहर उत्तर - विजयराव देशमुख  सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख  वाई - मदन भोसले  माण - जयकुमार गोरे  कऱ्हाड दक्षिण - अतुल भोसले  कोल्हापूर दक्षिण - अमोल महाडिक  इचलकरंजी - सुरेश हळवणकर

 मिरज - सुरेश खाडे  सांगली - सुधीर गाडगीळ  शिराळा - शिवाजीराव नाईक  जत - विलासराव जगताप

शिवसेनेच्या  उमेदवारांची यादी
नांदेड दक्षिण  -   राजश्री पाटील  मुरूड  -  महेंद्र सेठ दळवी  हदगाव  -  नागेश पाटील आष्टीकर  मुंबादेवी  -  पांडुरंग सकपाळ  भायखळा  -  यामिनी जाधव  गोवंडी  -  विठ्ठल लोकरे

 एरंडोल पारोळा  -  चिमणराव पाटील  वडनेरा  -  प्रीती संजय  श्रीवर्धन  -  विनोद घोसाळकर

 कोपर पाचपाखाडी  -  एकनाथ शिंदे  वैजापूर  -  रमेश बोरनावे  शिरोळ  -  उल्हास पाटील

 गंगाखेड  -  विशाल कदम  दापोली  -  योगेश कदम  गुहागर  -  भास्कर जाधव  अंधेरी पूर्व  -  रमेश लटके  कुडाळ  -  वैभव नाईक  ओहोळा माजिवडा  -  प्रताप सरनाईक  बीड  -  जयदत्त क्षीरसागर  पैठण  -  संदीपान भुमरे  शहापूर  -  पांडुरंग बरोरा  नगर शहर  -  अनिल राठोड

 सिल्लोड  -  अब्दुल सत्तार  औरंगाबाद पश्‍चिम  -  संजय शिरसाट  अक्‍कलकुवा  -  आमशा पाडवी  इगतपुरी  -  निर्मला गावित

 वसई  -  विजय पाटील  नालासोपारा  -  प्रदीप शर्मा  सांगोला  -  शहाजी बापू पाटील  कर्जत  -  महेंद्र थोरवे  घनसांगवी  -  डॉ. हिकमत दादा उडाण  खानापूर  -  अनिल बाबर  राजापूर  -  राजन साळवी  करवीर  -  चंद्रदीप नरके

 बाळापूर  -  नितीन देशमुख  देगलूर  -  सुभाष साबणे  उमरगा  -  ज्ञानराज चौगुले  दिग्रज  -  संजय राठोड  परभणी  -  डॉ. राहुल पाटील

 मेहकर  -  डॉ. संजय रायमुलकर  जालना  -  अर्जुन खोतकर  कळमनुरी  -  संतोष बांगर

 कोल्हापूर उत्तर  -  राजेश क्षीरसागर  चंदगड  -  संग्राम कुपेकर  वरळी  -  आदित्य ठाकरे

  शिवडी  -  अजय चौधरी  हातकणंगले  -  सुजित मिणचेकर  राधानगरी  -  प्रकाश आबिटकर  पुरंदर  -  विजय शिवतारे  दिंडोशी  -  सुनील प्रभू  जोगेश्‍वरी पूर्व  -  रवींद्र वायकर

 नागाठाणे  -  प्रकाश सुर्वे  विक्रोळी  -  सुनील राऊत  अणुशक्‍ती नगर  -  तुकाराम काते  चेंबूर  -  प्रकाश फातर्फेकर  कुर्ला  -  मंगेश कुडाळकर

 कालिना  -  संजय पोतनीस  माहिम  -  सदा सरवणकर  जळगाव ग्रामीण  -  गुलाबराव पाटील पाचोरा  -  किशोर पाटील  मालेगाव  -  दादाजी भुसे  सिन्नर  -  राजाभाऊ वाजे  निफाड  -  अनिल कदम  देवळाली  -  योगेश घोलप 

 खेड आळंदी  -  सुरेश गोरे  पिंपरी  -  गौतम चाबुकस्वार  येवला  -  संभाजी पवार  नांदगाव  -  सुहास कांदे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP and Shiv Sena announced the list