
भाजप नेते तसेच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या गाडीला पनवेलजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे, पुढील वाहनाने अचानक ब्रेक मारल्याने शेख यांची गाडीने त्या वाहनाला जोरात धडक दिली. या अपघातात हाजी अराफत शेख यांच्या पायाला जखम झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.