भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने शेतात चालविली कुऱ्हाड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

बुलडाणा - जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील बोरी येथील संजाब बचाटे या शेतकऱ्याने शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने वांगी व टोमॅटोची झाडांवर कुऱ्हाड चालवत आपला संताप व्यक्त केला.

राज्यात यापूर्वीही शेतकऱ्याने शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने झाडे तोडून टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. आता शेतातील भाजीपाला कुरहाडीने तोडून टाकल्याची ही घटना समोर आली आहे. 

संजाब बचाटे या शेतकऱ्याने आपल्या शेतात वांगी व टोमॅटो लावली होते. लाखो रुपये खर्च करुण उत्पादन घेतले. मात्र, बाजारात या भाजीपाल्याला भावच मिळत नसल्याने नैराश्यातून त्याने स्वतःच्या शेतातील सर्व वांगी व टोमॅटोची झाडे तोडून टाकली 
व सरकार हे शेतकाऱ्यांचे नसून शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप सुद्धा संजय बचाटे यानी केला.

Web Title: buldhana news farmer agriculture