तुकोबांच्या रथासाठी ‘हौश्‍या-नौश्‍या’ची जोडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

माळीनगर- पुणे जिल्ह्यातील माण (ता. मुळशी) येथील प्रणव दशरथदादा शेळके यांची ‘हौश्‍या-नौश्‍या’ व कुरुळी (ता. खेड) येथील बाळासाहेब सोपानराव कड यांची ‘सर्जा-राजा’ या बैलजोडी यंदा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याच्या मानकरी ठरल्या आहेत. संत तुकाराम महाराजांची पालखी यंदा ५ जुलैला आषाढी वारीसाठी देहू येथून प्रस्थान ठेवणार आहे. या पालखीचा रथ ओढण्यासाठी राज्यातून यंदा ११ अर्ज देहू संस्थानकडे आले होते.

Web Title: Bull pair for tukaram maharaj rath