'माविआ'मध्ये काँग्रेसची खदखद कायम, अशोक चव्हाण म्हणाले...

Congress ashok chavhan commented on congress involment on mva govt
Congress ashok chavhan commented on congress involment on mva govt

मुंबई : राज्यात सरकार असलेल्या महाविकास आघाडीत मागील काही दिवसांपासून अंतर्गत वाद असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे, दरम्यान कॉंग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला योग्य वागणूक मिळत नसल्याने नेते आणि मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (Congress ashok chavhan commented on congress involment on mva govt)

राज्यसभेच्या निवडणुका आल्याने त्यावर चर्चा होऊ शकली नाही, पण तक्रारीचा विषय जरूर आहे, मी नाकारत नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. सरकारमध्ये सहभागी होत असताना काँग्रेसला मिळणारी वागणूक आहे ती निश्चीत चांगली मिळू शकते असे, अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Congress ashok chavhan commented on congress involment on mva govt
शरद पवारांवरील टीका पडली महागात, गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com