Corona Update | राज्यात कोरोना वाढतोय! आज 2946 नवीन रुग्णांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

Corona Update | राज्यात कोरोना वाढतोय! आज 2946 नवीन रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या दरम्यान रविवारी राज्यात तब्बल 2946 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 1803 रुग्ण हे मुंबई शहरात आढळले आहेत आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

आज राज्यात 2946 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 1432 रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान आज आढळलेल्या रूग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून राज्याच्या राजधानीत आज 1803 रुग्णांची नोंद झाली. तर आज कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या दोन राहीली आहे. दरम्यान राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 7.92 टक्के इके राहीले आहे. तर मृत्यूदर हा 1.86 टक्के राहीला.

हेही वाचा: शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र भुयार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Web Title: Corona Update 2946 New Corona Patients Reported In State

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top