सातारा जिल्हा भूकंपानी हादरला, 3.7 रिश्टर स्केल क्षमतेचा धक्का

विजय लाड 
गुरुवार, 20 जून 2019

सकाळी आठच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. देवरूखपासून सात किलोमीटरवर पूर्वेस त्याच केंद्र बिंदू आहे. भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही. 

कोयनानगर : साताऱ्यातील कोयनेसह कोकण भागाला भूंकपाचा सौम्य धक्का जाणवला. त्याचा रिश्टर स्केल 3.7 इतका होता. त्याचा केंद्र बिंदू कोयनेपासून 32 किलोमीटरवर देवरूखकडे होता.

सकाळी आठच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. देवरूखपासून सात किलोमीटरवर पूर्वेस त्याच केंद्र बिंदू आहे. भूकंपामुळे कोणतीही जिवीत आणि वित्तहानी झालेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake of 3 point 7 Richter scale at Koyana Satara district

टॅग्स