दहावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना रोजगाराच्या संधी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

दहावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना मुंबई प्रवेशाच्या पाच व देशातील निरनिराळ्या पथकर नाक्‍यांवर काम करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एमईपी इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपर्स या पथकर वसुली क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीत इच्छुक उमेदवारांना संधी मिळणार आहे. यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

No photo description available.

आवश्‍यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड    
  • पॅन कार्ड
  • शैक्षणिक प्रमाणपत्र    
  • वास्तव्याचा पुरावा
  • शारीरिक क्षमता प्रमाणपत्र (कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिटनेस सर्टिफिकेट)
  • लोकप्रतिनिधी/ डॉक्‍टर/ वकील यांच्यामार्फत दिले गेलेले ओळख/चारित्र्य प्रमाणपत्र.
  • निवड प्रक्रियेत यशस्वी उमेदवारास पोलिस व्हेरिफिकेशन अनिवार्य.
  • - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employment opportunities for youth educated from 10th to graduation