दमदार कामगिरी करा!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

यिनच्या मंत्रिमंडळाला मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन, शुभेच्छा

मुंबई : तुम्ही तरुण आहात. हे शिकण्याचे, आत्मसात करण्याचे वय आहे. तुम्ही जोमात दमदार कामगिरी करा, अशा शब्दांत मंगळवारी (ता.29) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
यिनच्या नव्या मंत्रिमंडळाला मार्गदर्शन केले. यिनच्या मुख्यमंत्र्यांसह यिन मंत्रिमंडळातील सदस्यांनी आज दुपारी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यिन मंत्रिमंडळाला मार्गदर्शन केले.

Web Title: The energetic performance!