#स्पर्धापरीक्षा - जागतिक बॅंकेचा हवामान बदलासंबंधीचा कृती आराखडा 

टीम ई सकाळ
शनिवार, 24 जून 2017

 ब्रेकिंग न्यूज

मुंबई : नीरजा भनोतचे कुटुंबिय नीरजा चित्रपटाच्या निर्मात्याविरोधात कोर्टात. ठरल्यानुसार चित्रपटाच्या नफ्यातील 10 टक्के रक्कम न दिल्याने नाराजी.

मुंबई : काॅमेडिअन चंदन प्रभाकरची घरवापसी; कपिल शर्मा शोमध्ये तीन महिन्यांच्या गॅपनंतर पुनरागमन.

परभणीत तूर खरेदीसाठी आंदोलन

मुंबई : पुढील आदेश देईपर्यंत पुण्यात नव्या बांधकामांना स्थगिती द्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज: श्रीकांत उपांत्य फेरीत; सिंधु पराभूत #KidambiSrikanth #PVSindhu

काश्‍मिरी जनेतेने सहनशक्तीचा अंत पाहू नये: मेहबुबा मुफ्ती

कल्याण : नेवाळी येथील शेतकरी आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली भेट. #Kalyan

नांदेडः प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा हप्ता भरण्यास ३१ जुलैपर्यंत मुदत

बीडमध्ये पंचायत समितीच्या माजी सभापतीने केला गोळीबार

नीट परिक्षेचा निकाल जाहीर. पंजाबचा नवदीप सिंग नीट परीक्षेत देशात पहिला. मध्यप्रदेशचा अर्चीत गुप्ता देशात दुसरा #NEET

स्मार्ट शहरांत अखेर पिंपरी-चिंचवडचा समावेश. केंद्राची घोषणा. #smartcity

तिसऱ्या टप्प्यातील ३० शहरांत महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड एकमेव शहर. #smartcity

पानशेत, वरसगाव, टेमघर: तेवीस दिवसात 100 मिलिमीटर पाऊस #Monsoon #Pune

कल्याण - नेवाळीजवळ चिंचवलीत शेतकरी आंदोलनावेळी पोलिसांनी गाड्या आणि घरांच्या खिडकीच्या काचा फोडल्याचा ग्रामस्थांचा आरोप.

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा भाजपच्या २ कार्यकर्त्यांनी केला विनयभंग. जिवे मारण्याचीही धमकी. गुन्ह्याची नोंद. @ncpspeaks @bjp4maharashtra

नागपूर : हिरकणी बस अपघातातील तिघांची प्रकृती चिंताजनक. नांदेडला उपचार सुरू.

नागपूर : चिंचोली फाट्याजवळ झाला अपघात. वर्धा जिल्ह्यातील 1 वृद्ध महिला ठार; १४ जण जखमी.

नागपूर : नांदेड हिरकणी एशियाड बसला रात्री दीड वाजता नांदेड रोडवर अपघात; 1 ठार, 14 जखमी

दौंड : तुकाराम महाराज पालखी मार्गात जड वाहनांमुळे उडाला वाहतुकीचा बोजवारा

श्रीहरीकोट्टा - इस्त्रोच्या प्रक्षेपणात 'कार्टोसॅट-२ ई' या महत्त्वपूर्ण उपग्रहाचा समावेश

श्रीहरीकोट्टा - 'इस्रो'कडून 31 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यास सुरवात

दिल्ली : पाककडून कुलभूषण जाधव यांच्यावर अत्याचार करण्यात येत असल्याचे व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे- संरक्षण तज्ज्ञ

गडचिरोली : कोरची येथे आमदार गजबेंच्या कार्यालयाच्या दारात अंगरक्षकाने सकाळी 6.15 वाजता स्वतःच्या सर्व्हिस राइफलने झाडली गोळी. #suicide #gadchiroli

गडचिरोली : आमदार कृष्णा गजबे यांचे अंगरक्षक भास्कर चौके यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या. #suicide #gadchiroli

जेजुरी : तावडेंसोबत आमदार भिमराव तापकीर माऊलींच्या दर्शनासाठी वारीमध्ये झाले दाखल.

जेजुरी : माऊलींच्या दर्शनासाठी विनोद तावडे सकाळी वारीमध्ये झाले दाखल.

मुंबई : सलमान खानचा बहुचर्चित ट्युबलाईट जगभरातील 5 हजार 550 पडद्यांवर झळकणार; भारतात मिळाल्या 4 हजार 500 स्क्रीन्स.

काश्मीरमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेनजीक पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान हुतात्मा.

#स्पर्धापरीक्षा - लियोनेल मेस्सी

किशोर पेटकर 

04.39 AM

lionel messi

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत.  स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी  http://sakalpublications.com वर पुस्तके उपलब्ध आहेत. 

हवामान बदलासंबंधीचा जागतिक बॅंकेचा कृती कार्यक्रम 
जागतिक बॅंक समूहाने दि. 7 एप्रिल 2016 रोजी जागतिक हवामान बदलासंबंधीचा कृती आराखडा जाहीर केला. हवामानबदल रोखण्यासाठी प्रत्येक देशांतर्गत अंमलात आणण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि 2015च्या पॅरिसमधील जागतिक हवामानबदल परिषदेत प्रत्येक देशाने मान्य केलेली स्वयंनिर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जागतिक बॅंक मदत करणार होती. स्वच्छ ऊर्जानिर्मिती, हरित दळणवळण, हवामानाच्या अनुषंगाने केली जाणारी शेती या क्षेत्रांमधील प्रगतीसाठी जागतिक बॅंकेने 2020 पर्यंत साध्य करावयाची उद्दिष्टे राखली आहेत. 

जागतिक बॅंकेचा हवामान बदलासंबंधीचा कृती आराखडा 
हवामान-बदलाशी संबंधित सर्व माहिती आणि आकडेवारी एकाच ठिकाणी प्राप्त व्हावी, यासाठी जागतिक बॅंकेमार्फत यापूर्वीच "क्‍लायमेट चेंज नॉलेज पोर्टल' (Climate Change Knowledge Portal) या नावाचे एक संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. जागतिक बॅंकेने या विषयासंबंधी प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार हवामानबदल रोखण्याच्या उपायांची तातडीने अंमलबजावणी न केल्यास 2030पर्यंत जगातील दारिद्य्ररेषेखालील लोकसंख्येत 100 दशलक्ष जणांची भर पडणार आहे. 

जागतिक बॅंक समुहातील हवामानबदल विभागाचे प्रमुख म्हणून सध्या जॉन रोम (John Roome) हे कार्यरत असून यापूर्वी त्यांनी जागतिक बॅंकेच्या पूर्व-आशिया विभागाचे शाश्‍वत विकास संचालक म्हणून काम केले आहे. पाणी, दळणवळण, ऊर्जा, कृषी, पर्यावरण, सामाजिक प्रश्‍न, आपत्ती धोका व्यवस्थापन आणि हवामानबदल इ. विविध विषयांवर त्यांनी यापूर्वी काम केले आहे. याशिवाय बॅंकेच्या दक्षिण आशिया आणि आफ्रिकी विभागातही त्यांनी कामकाज पाहिले आहे. 

कृती आराखड्यातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे  

  • 2020 पर्यंत हवामानाशी संबंधित जागतिक बॅंक समूहाच्या पोर्टफोलिओमध्ये वाढ करण्यात येणार असून तो 21 पासून 28 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. 
  • स्वयंनिर्धारित उद्दिष्टांच्या परिपूर्ततेसाठी हवामानशास्रीय धोरणे गुंतवणूक योजना व कृती आराखडे तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे यामध्ये जागतिक बॅंकेमार्फत साह्य पुरविण्यात येणार आहे. 
  • जागतिक बॅंक समूहाच्या "इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन' या सदस्य संस्थेमार्फत विविध देशांत करण्यात येणाऱ्या गुंतवणुकींमध्ये पुढील 5 वर्षांत 3.5 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. 
  • अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रातील गुंतवणुकीमधील जोखीम कमी करण्यासाठी वैविध्यपूर्ण गुंतवणुकीवर भर देण्यात येणार असून 2020 पर्यंत 20 गिगाव्हॅट अपारंपरिक ऊर्जानिर्मिती क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक करण्यात येणार आहे. 
  • शहरी दळणवळण सुविधा आणि कमी कार्बन उत्सर्जन करणारे बहुपर्यायी दळणवळण यांचा जगातील विविध प्रदेशांमध्ये विकास व्हावा, यासाठी 2016 ते 2020 या काळात जागतिक बॅंकेतर्फे 2 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे. 
  • नगरविकासाच्या योजनांच्या आराखड्यात हवामानबदल रोखण्यासाठीचे उपाय समाविष्ट करणे आणि 2020 पर्यंत जगभरात किमान 30 शाश्‍वत शहरे विकसित करणे. 
  • 2020 पर्यंत 40 देशांत तेथील हवामानाचा विचार करून टिकाऊ कृषी पद्धतींचा विकास करण्यात येणार आहे. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा-

#स्पर्धापरीक्षा - महाराष्ट्राचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण

#स्पर्धापरीक्षा -भारताची पहिली एकात्मिक संरक्षण-संदेशवहन प्रणाली

#स्पर्धापरीक्षा - 'पीएसएलव्ही' अग्निबाणाचे प्रक्षेपण

#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'

#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी

#स्पर्धापरीक्षा - मनरेगा योजना

#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'

#स्पर्धापरीक्षा - भारताचे रणगाडा विरोधी नाग क्षेपणास्त्र

#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि ब्रिक्स परिषद

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि रशियादरम्यान संरक्षण, ऊर्जा क्षेत्रांत करार

#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान

#स्पर्धापरीक्षा - प्रधानमंत्री पीक विमा योजना

Web Title: esakal news competitive exam series upsc mpsc world bank climate change action plan