मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबईकडे कूच...(व्हिडीओ)

टीम ई सकाळ
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

मुंबईतील मोर्चासाठी वाहने रवाना
कोल्हापूर - मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी कोल्हापूरहून मराठा समाजाचे बांधव मुंबईकडे मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत. (व्हिडिओ - निवास चौगले)

मुंबईतील मोर्चासाठी वाहने रवाना
कोल्हापूर - मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी कोल्हापूरहून मराठा समाजाचे बांधव मुंबईकडे मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत. (व्हिडिओ - निवास चौगले)

मुंबई- मराठा क्रांती मोर्चासाठी अत्यंत भव्यदिव्य स्टेज बांधन्याची तयारी जोरात चालू आहे. उदया आझाद मैदान,मुंबई येथे ऐतिहासिक मोर्चा होणार असून संपूर्ण राज्यातून तसेच गोवा,बेळगांव येथूनही मोठ्या प्रमाणावर लोक येणार आहेत.

आझाद मैदानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त
मुंबई : मुंबईत उद्या (बुधवार) होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोर्चाला लाखो नागरिक येण्याची शक्यता आहे. (व्हिडिओ - प्रवीण काजरोळकर)

अाम्ही निघालाेय...तुम्ही येताय ना...
सातारा - मराठा माेर्चासाठी काेल्हापूरहून मुंबईकडे जाताना मराठा बांधवांनी सातारा येथे जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा घाेषणांनी राष्ट्रीय महामार्ग दणाणून साेडला. (प्रमाेद इंगळे, सातारा)

Web Title: esakal news sakal news maratha kranti morcha mumbai