या आठवड्यात 'ई सकाळ' फेसबुक लाईव्ह...(व्हिडीओ)

रविवार, 6 मे 2018

गेल्या आठवड्यात 'ई सकाळ'च्या फेसबुक लाईव्ह मध्ये विविध कलाकार, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यांनी सहभागी होत संवाद साधला. गेल्या आठवड्यातील हे व्हिडीओ खास तुमच्यासाठी...

गेल्या आठवड्यात 'ई सकाळ'च्या फेसबुक लाईव्ह मध्ये विविध कलाकार, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यांनी सहभागी होत संवाद साधला. गेल्या आठवड्यातील हे व्हिडीओ खास तुमच्यासाठी...

1. #EsakalFBLive 'वंटास' या मराठी चित्रपटातील कलाकारांशी गप्पा.. जाणून घेऊया नक्की काय आहे हा 'वंटास'.

2. #EsakalFBLive आरटीओ किंवा लायसन्स संदर्भात काही प्रश्न आहेत? विचारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांना....

3. #EsakalFBLive  दिव्यांगांना समानतेच्या भावनेतून पहा. इतर दिव्यांगांना मिळावी प्रेरणा यासाठी दोनदिव्यांगांची भारत यात्रा... जाणून घेवूया त्यांच्या भावना..

4. #EsakalFBLive कारंजे उडाले आणि मन थिरकली.... कात्रज पुणे येथील पेशवे जलाशयात संगीत कारंजे महाराष्ट्र दिनापासून सुरु झाली. रोज सायंकाळी साडेसात वाजता हा शो पाहता येणार आहे.

5.#EsakalFBLive 'लग्न मुबारक' या सिनेमाच्या टिमशी LIVE गप्पा..
या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक संजय जाधव हे पहिल्यांदाच अभिनय करताना दिसतील. तर सिध्दांत मुळे हा फ्रेश चेहरा मराठी इंडस्ट्रीला ओळखीचा होणार आहे...

6. #EsakalFBLive कर्नाटक परीक्षा मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत विज्ञान शाखेत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या गिरीश उमदी याच्याशी थेट बातचीत.

Web Title: fb live video esakal this week