तो सुगंध बाळाच्या वाढीसाठी पूरकच !

0Baby_20Care.jpg
0Baby_20Care.jpg

जेव्हा तुम्ही लहान बाळाच्या सुवासाचा विचार करत तेव्हा काही विशिष्ट बेबी पावडर किंवा लोशन तुमच्या मनात येतातच. त्यात केवळ आश्‍वासक सुवास देणे इतकेच होत नाहीतर आई व बाळाच्या नात्यातले काही सुगंधी क्षण कायम स्मृतीत साठवले जातात. इथे बाळाची काळजी आणि सुगंध यासंबंधीच्या सर्व फॅक्‍टची यादी केली आहे. 

नवजात बाळ वास घेऊ शकते का? 

होय , नक्कीच बाळ वास घेते. खरेतर गर्भाशयात असतानाच बाळ वास घेऊ शकते. नवजात बाळामध्ये गंधाचे ज्ञान फार असते त्यामुळे अगदी थोड्या अंतरावरून देखील ते आईला ओळखू शकते. 

बाळासाठी महत्त्वाचे काय? सुवास की सुवासिक नसलेले बेबी प्रॉडक्‍ट

काही प्रचलित दंतकथानुसार बेबी प्रॉडक्‍टमधील सुगंध बाळाला हानिकारक असतो असे मानतात. परंतु सौम्य असा सुगंध बाळाच्या वाढीसाठी पोषकच ठरतो. त्यामुळे सुगंधित बेबीप्रॉडक्‍ट, सुगंधित नसलेल्या बेबी प्रॉडक्‍ट्‌सच्या तुलनेत फायदेशीर ठरतो. फक्त त्या प्रॉडक्‍टमध्ये वापरण्यात आलेला सुगंध ऍलर्जीमुक्त असावा व बाळाच्या त्वचेसाठी हानिकारकनसावा. जॉन्सन बेबी प्रॉडक्‍टसमध्ये वापरलेला सुगंध हा आयएफआरए चे मानक पूर्ण करणारे आहेत. 

सुवास बाळांना आराम देत

परिचित वास बाळाला नेहमी सुखदायक असतात. जर बाळाला शांत करायचे असेल तर परिचित गंध असलेली खोली त्याला तत्काळ शांत करते. ब-याचदा आपण बघतो, बाळ त्याचीपरिचित, आवडती खेळणी, ब्लॅंकेट धुतले की त्याचा वास परिचित नसल्यामुळे नाकारतात. बाळाला चांगली झोप येण्यासाठी योग्य सुवासाची मदत होते. बाळाचा मूड बदलण्यासाठीसुगंध उपयुक्त ठरतात हे सिद्ध झाले आहे. 

योग्य सुवासाने बाळाला चांगली झोप लागते


शांत व परिचित सुगंध बाळाला उबदारपणा देतात व त्यामुळे झोप चांगली लागते हे सिद्ध झाले आहे. परिचित सुगंधासह नियमित नित्यक्रम बाळासाठी एक बहूसंवेदी अनुभव  देतात. आईचा मृदू स्पर्श, सौम्य शब्द आणि सुगंध,आई व बाळाचे नाते अधिक घट्ट  करतात. 

लहान बाळासाठी कुठले सुगंध सुरक्षित आहेत


नवजात बाळाच्या त्वचेइतके नाजूक काहीही नसते. पालक म्हणून आपल्या बाळासाठी आपण सर्वोत्तम निवडायला हवे. मोठ्या माणसांच्या तुलनेत बाळाची त्वचा खूप नाजूक वपातळ असते. त्यामुळे त्यासाठी विशेष काळजी घेणा-या उत्पादनांची आवश्‍यकता असते. 

बाळासाठी ' सिग्नेचर बेबी फ्रेग्रन्स' 

 125वर्षापासून जॉन्सनच्या बेबी प्रॉडक्‍टचा सुगंध हे बाळाच्या सुगंधासाठी समानार्थी नाव झाले आहे. जॉन्सनच्या उत्पादनांनी सुगंध व उत्पादनात सर्वोच्च मानक राखलेआहे.त्यातील सुगंध हे विज्ञान व कला यांचे मिश्रण आहेत, जे आई व बाळासाठी संस्मरणीय अनुभव  देतात. आजकाल आपल्या बाळासाठी वापरल्या जाणाऱ्या उपादनांबाबत पालकांची काळजी वाढत आहे. पालक याबाबत कुठलाही धोका  पत्करू इच्छित नाही. आजच्या पालकांची चिंता लक्षात घेऊन जॉन्सनने नवीन  उत्पादनाची सुरूवात केली आहे जीपूर्णपणे सल्फेटस, पॅराबेन्स, पॅथलेटस आणि रंगापासून मुक्त  आहेत. 

पहिल्या दिवसापासून बाळाची 100% सुरक्षित काळजी 


जॉन्सनच्या सर्व उत्पादनांच्या सामग्री आणि सुगंधाच्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या आहेत व त्या सुरक्षिततेचा उच्चतम स्तर दर्शवितात. त्यातील सर्व घटक हे 5 पाय-यांची सुरक्षाप्रक्रिया पूर्ण करतात व आयएफआरए ने सेट केलेल्या उच्चतम मानांकनापर्यंत जातात. ग्राहकांना कुठलाही धोका नाही हे निश्‍चित करतात. वापरलेल्या योग्य सुगंधामुळे जॉन्सनप्रत्येक बाळासाठी देतो 100% सुरक्षा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com