रेल्वेच्या ५१ स्थानकांवर ‘फ्री वाय-फाय’

Wi-Fi
Wi-Fi

पुणे - मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे विभागातील ५१ रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी ‘फ्री वाय-फाय’ सेवा सुरू केली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना स्थानकावर मोफत इंटरनेट वापरता येणार आहे. 

ही सेवा सुरू झालेली स्थानके - पुणे, उरुळी, हडपसर, लोणी, यवत, केडगाव, पाटस, सासवड रोड, फुरसुंगी, आळंदी, शिंदवणे, आंबले, दौंड, वाल्हा, सालपा, अदरकी, जरंडेश्‍वर रहिमतपूर, तारगाव, मसूर, शिरवडे, शेणोली, भवानीनगर, ताकारी, किर्लोस्करवाडी, नांद्रे, जयसिंगपूर, रुकडी, कोल्हापूर, वळीवडे, हातकणंगले, मिरज, सांगली, भिलवडी, कराड, कोरेगाव, सातारा, पळशी, वाठार, नीरा, लोणंद, जेजुरी, राजेवाडी. पुढील काही दिवसांमध्ये चिंचवड, वडगाव, कामशेत, तळेगाव, घोरावाडी, बेगडेवाडी या स्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com