अकोल्यातील घरफोड्यांतील आरोपी जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

अकोला - शहरातील विविध पोलिस ठाणे हद्दीत 2016 ते 2018 दरम्यान घरफोड्या करून सोने-चांदीसह लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीकडून 11 लाख 64 हजार 956 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींना बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर येथून ताब्यात घेण्यात आले हे विशेष. 

अकोल शहरातील सिव्हिल लाइन्स, उमरी, तापडीयानगर, डाबकी रोड परिसरात घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक करण्याचा आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन केले होते. या पथकाने बीड येथून बीड व नगर येथून आरोपींना अटक केली 

Web Title: The gang was arrested by a local crime branch