अतिवृष्टीची शेतकऱ्यांना दोन टप्प्यात भरपाई! पहिल्या टप्प्यात ‘या’ २६ जिल्ह्यांचा समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिवृष्टीची शेतकऱ्यांना दोन टप्प्यात भरपाई! पहिल्या टप्प्यात ‘या’ २६ जिल्ह्यांचा समावेश
अतिवृष्टीची शेतकऱ्यांना दोन टप्प्यात भरपाई! पहिल्या टप्प्यात ‘या’ २६ जिल्ह्यांचा समावेश

अतिवृष्टीची शेतकऱ्यांना दोन टप्प्यात भरपाई! पहिल्या टप्प्यात ‘या’ २६ जिल्ह्यांचा समावेश

सोलापूर : जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, हिंगोली, लातूर, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या २६ जिल्ह्यांतील तब्बल १८ लाख २१ हजार हेक्टरवरील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानुसार २२ लाख ८९ हजार शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. त्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले असून त्यांना भरपाईपोटी अंदाजित बावीसशे ते अडीच हजार कोटींची भरपाई मिळेल. त्याचा अहवाल कृषी विभागाने सरकारला सादर केला आहे. दुसऱ्या टप्प्यात ऑगस्टमधील बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे.

Web Title: Heavy Rain Compensation To Farmers In Two Stages In The First Phase These 26 Districts Are

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..