आठ महिन्यांच्या शेतकऱ्याच्या मुलाला हवा मदतीचा हात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

बेंकेचे नाव - आयसीआयसीआय 
बेंकेची शाखा - राजापूर 
​A/c Name – Guruprasad  Bedekar
A/c No. – 173201000473
IFSC Code – ICIC0001732

मुंबई -  रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील तारळ गावातील गुरूप्रसाद बेडेकर यांची  जेमतेम आर्थिक परिस्थिती बेताची , आपल्या आठ महिन्यांच्या सुयशला वाचवायला ते सध्या परळच्या केईएम रुग्णालयात आले आहेत. 

यशला जन्मापासून ऐकू येत नसल्याने कॉक्लिअर इम्प्लाण्ट शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी बारा लाख रुपये खर्च येणार असल्याने यशच्या पालकांची पैशाची जमवाजमव सुरू आहे. 

सुयशला शंभर टक्के ऐकू येत नाही. ऐकू येत नसल्याने त्याला  बोलता येत नाही असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.  हे उपचार महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी योजनेंतर्गत येत नसल्याने त्याच्या उपचारात अडचणी येत आहेत. त्याच्या उपचारासाठी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून मदत केली जात आहे. तुम्हांला सुयशला मदत करायची असल्यास येथे मदत करता येईल.
 
बेंकेचे नाव - आयसीआयसीआय 
बेंकेची शाखा - राजापूर 
A/c Name – Guruprasad  Bedekar
A/c No. – 173201000473
IFSC Code – ICIC0001732

Web Title: helping hand to children of farmer