गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

टीम ई-सकाळ
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

काश्मीर वाचविणे यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य : इम्रान खान... उद्धव यांचे बंधूप्रेम ..! राज ठाकरे यांची केली पाठराखण... पारले जी: 10 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट... सेक्रेड गेम्स 2 : गुरुजींचा आश्रम कुठे आहे माहित आहे का?... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

काश्मीर वाचविणे यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य : इम्रान खान... उद्धव यांचे बंधूप्रेम ..! राज ठाकरे यांची केली पाठराखण... पारले जी: 10 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट... सेक्रेड गेम्स 2 : गुरुजींचा आश्रम कुठे आहे माहित आहे का?... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- काश्मीर वाचविणे यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य : इम्रान खान

काश्मीर वाचविणे यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले.

(सविस्तर बातमी)

- उद्धव यांचे बंधूप्रेम ..! राज ठाकरे यांची केली पाठराखण

राज यांच्या ईडी चौकशी तून काही साध्य होणार नाही.’ अशी आपुलकीची प्रतिक्रीया उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

(सविस्तर बातमी)

- ठाकरे कुटुंबीयांचे हात मदतीसाठी कधीच खिशात जात नाहीत

जिल्ह्यात पूरग्रस्तांना शिवसेनेच्या माध्यमातून मदत करत असल्याचे भासविणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांचे हात कधीच खिशात जाणार नाहीत.

(सविस्तर बातमी)

- पारले जी: 10 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट

देशातील सर्वात मोठी बिस्किट कंपनी असलेली पारले कंपनीतील दहा हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

(सविस्तर बातमी)

- पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना जमावबंदीचे आदेश

राज ठाकरे उद्या 22 ऑगस्टला 'ईडी' कार्यालयात उपस्थित राहणार असल्याने मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

(सविस्तर बातमी)

- ...तर उदयनराजेंनाही विराेध राहणार

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत. त्यांनी प्रवेश केल्यास आगामी निवडणुकीत त्यांच्यासह त्यांचे बंधू शिवेंद्रसिंहराजेंना आमचा विरोध राहिल.

(सविस्तर बातमी)

- त्याच्या पृष्ठभागाला लागले मोहोळ; केंद्रिय मंत्र्यांनी केले ट्विट (व्हिडिओ)

एका व्यक्तीच्या पृष्ठभागाला मधमाशांचे मोहोळ लागले आहे. हे फक्त नागालँडमध्येच घडू शकते, असे ट्विट आज केंद्रिय मंत्री किरण रिजिजू यांनी केले आहे.

(सविस्तर बातमी)

- भारताचे दोन्ही संघ अंतिम फेरीत

भारताच्या पुरुष तसेच महिला हॉकी संघाने ऑलिंपिक चाचणी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

(सविस्तर बातमी)

- सेक्रेड गेम्स 2 : गुरुजींचा आश्रम कुठे आहे माहित आहे का?

लोकप्रिय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने साकारलेल्या गणेश गायतोंडे या कॅरेक्टरच्या प्रेमात अनेक प्रेक्षक आकंठ बुडाले होते अजूनही आहेत. या दुसऱ्या भागाद्वारे पंकज त्रिपाठी, कल्की कोचलीन, रणवीर शौरी हे नवीन कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

(सविस्तर बातमी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important Marathi news of 21st August