गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

टीम ई-सकाळ
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

खेळाचं नातं निरोगी आयुष्याशी : नरेंद्र मोदी... दीपा मलिकने जिंकली मने; क्रीडा पुरस्कारांचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण... पाकिस्तानचे 'गझनवी' भारतासाठी कितपत धोकादायक?... पुण्यात होणार 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव'...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

खेळाचं नातं निरोगी आयुष्याशी : नरेंद्र मोदी... दीपा मलिकने जिंकली मने; क्रीडा पुरस्कारांचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण... पाकिस्तानचे 'गझनवी' भारतासाठी कितपत धोकादायक?... पुण्यात होणार 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव'...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- National Sports Day 2019 : खेळाचं नातं निरोगी आयुष्याशी : नरेंद्र मोदी

प्रत्येकी वेळी कठोर परिश्रम करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव मोठे करणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे आभार मानन्याचा हा दिवस आहे. क्रीडा म्हणजेच तंदुरुस्ती.

(सविस्तर बातमी)

- दीपा मलिकने जिंकली मने; क्रीडा पुरस्कारांचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

पॅरालिंपिक रौप्यपदक विजेती दीपा मलिक गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे मध्यावर्ती आकर्षण ठरली होती.

(सविस्तर बातमी)

- पाकिस्तानचे 'गझनवी' भारतासाठी कितपत धोकादायक?

गझनवी क्षेपणास्त्राच्या चाचणीमागे भारतावर दबाव टाकण्याचा तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेण्याच्या पाकिस्तानचा यामागे हेतू असल्याचे मानले जाते.

(सविस्तर बातमी)

- गझनवी क्षेपणास्त्राची काय आहेत वैशिष्ट्ये...

पाकिस्तानने आज (गुरुवार) सकाळी गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी केली.

(सविस्तर बातमी)

- कोरेगाव-भिमा प्रकरण आणि ‘वॉर अँड पिस’ काय आहे संबंध?

सोशल मीडियावरील चर्चेची आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल कोर्टाने घेतली असून, त्यात सुनावणी दरम्यान टॉलस्टॉयच्या ‘वॉर अँड पिस’ पुस्तकाचा उल्लेख करण्यात आला नव्हता.

(सविस्तर बातमी)

- केंद्र सरकार करणार एअर इंडियाचं खाजगीकरण?

गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया आर्थिक अडचणींचा सामना करते आहे. ​

(सविस्तर बातमी)

- Video : दिवाळखोर पाकिस्तानवर पाहा काय आली वेळ; इम्रान खान यांचा मोठा निर्णय

पाकिस्तानचे पंतप्रधान खान यांनी खैबर पख्तुन वा प्रांतातील सरकारच्या मालकीची सर्व शासकीय निवासस्थाने सार्वजनिकरित्या खुली केली आहेत.

(सविस्तर बातमी)

- पुण्यात होणार 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव'

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातील मेरुमणी म्हणून आपल्या सर्वांच्याच परिचयाचा असलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा नेहमीप्रमाणे पुणे शहरातच होणार.

(सविस्तर बातमी)

- (Video) नोकरी शोधताय? मग ऍमेझॉन इंडियाचे पार्टनर व्हा!

ऍमेझॉनने आज पुण्‍यामध्‍ये देशातील सर्वात मोठे डिलिव्‍हरी स्‍टेशन उभारले आहे. नवीन स्‍टेशनच्या माध्यमातून नवीन रोजगार उपलब्ध झाले असून ग्राहकांना देखील फायदा होणार आहे.

(सविस्तर बातमी)

महाराष्ट्र व देशातील महत्त्वाच्या बातम्या, घडामोडी, लेख, व्हिडिओ, तसेच क्रीडा, मनोरंजन, राजकारण विश्वातील सगळ्या ठळक बातम्या मिळवा एकाच ठिकाणी eSakal वर!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important marathi news of 29th August 2019