‘भ्रष्टाचारमुक्‍तीसाठी हवेत निःस्वार्थी कार्यकर्ते’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

राळेगणसिद्धी - भ्रष्टाचारमुक्त भारताच्या निर्मितीसाठी नव्याने जिल्हा व तालुकास्तरावर समित्या स्थापन करावयाच्या आहेत. त्यासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या निःस्वार्थी व राजकारणविरहित कार्यकर्त्यांची गरज आहे. तीन महिन्यांत स्वत:च्या तालुक्‍यात जाऊन तेथे चांगले काम करणाऱ्यांचे संघटन करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.

भ्रष्टाचारमुक्‍त भारताच्या निर्मितीसाठी नव्याने जिल्हा व तालुकास्तरावर समित्यांसाठी राळेगणसिद्धी येथे आयोजित कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. श्‍याम आसावा, अशोक सब्बन, अजित देशमुख, बालाजी कोंपलवार उपस्थित होते. 

Web Title: Independent activists for corruption free