देशातील पहिली "टेस्ट ट्यूब बेबी' चाळिशीत!

मंगेश कोळपकर
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

कोलकत्यातील एका पारंपरिक मारवाडी कुटुंबातून बहुराष्ट्रीय कंपनीत अधिकारी म्हणून काम करणारी कनुप्रिया आगरवाल उच्चशिक्षित तर आहेच; पण तिची आणखी एक खास ओळख आहे...

 मुंबई - कोलकत्यातील एका पारंपरिक मारवाडी कुटुंबातून बहुराष्ट्रीय कंपनीत अधिकारी म्हणून काम करणारी कनुप्रिया आगरवाल उच्चशिक्षित तर आहेच; पण तिची आणखी एक खास ओळख आहे...

"देशातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी'! आजपासून बरोबर 41 वर्षांपूर्वी म्हणजेच 3 ऑक्‍टोबर 1978 रोजी भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला. कोलकत्यात जन्माला आलेली, पुण्यात शिकलेली आणि आता मुंबईच्या कॉर्पोरेट विश्‍वात रमलेली कनुप्रिया जगातील दुसरी टेस्ट ट्यूब बेबी! तरीही या दाव्याबाबत वैद्यकीय वर्तुळात वादंग आहेच....

Web Title: Kanupriya Agarwal First Test Tube Baby Age 40 Years