Vidhan Sabha 2019 :  अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

विधानसभा 2019 
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार (ता.४) हा शेवटचा दिवस असून, अपक्ष उमेदवारांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगीनघाई सुरू राहणार आहे. भाजपने तीन याद्या जाहीर केल्या आहेत.

पहिल्या यादीत १२५, दुसऱ्या यादीत १४ तर तिसऱ्या यादीत चार जणांची नावे जाहीर केली आहेत. शिवसेनेने ७२ जागांची एकच यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ७७ जागांची पहिली यादी, २० जागांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने पहिल्या यादीत ५१ तर दुसऱ्या यादीत ४७ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Last day of filing application