विधान परिषदेची आज मतमोजणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मुंबई - विधान परिषदेतील पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल उद्या (सोमवारी) जाहीर होणार आहे. नागपूर, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघांसह नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ या पाच जागांसाठी तब्बल 76 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये प्रमुख पक्षांसह मोठ्या प्रमाणात अपक्षांचाही समावेश होता. या निवडणुकीसाठी शुक्रवारी 74.08 टक्के मतदान झाले होते.

Web Title: Legislative Council today counting