केजरीवाल यांची मातृतीर्थावर आज सभा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

देऊळगावराजा - महाराष्ट्र संकल्प सभेला संबोधित करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल औरंगाबाद येथे दाखल झाले आहेत. जिजाऊ जन्मोत्सवाच्या औचित्याने आम आदमी पार्टीने राज्यात पाय रोवण्यासाठी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. सुरक्षेचे कारण देऊन पोलिस विभागाने केजरीवाल यांच्या सभेची परवानगी नाकारली होती. दरम्यान, आम आदमी पार्टीने सभेचे ठिकाण बदलले आणि टी पॉइंटनजीकच्या मैदानात या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 च्या सुमारास जाहीर सभेला सुरवात होणार आहे.

Web Title: maharashtra news arvind kejriwal aap