भीमाशंकरला चोख बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

भीमाशंकर - श्रावण महिन्यामुळे श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सोमवारपासून (ता. २४) गर्दीत भर पडणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शनिवार, रविवार व सोमवार पार्किंग क्रमांक चारपासून एसटी स्थानकापर्यंत १५ मिनीबस ठेवण्यात येणार आहेत. श्रावणी सोमवारी ४० मिनीबस ठेवून त्याबरोबर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यात्रेची संपूर्ण तयारी झाली असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती भीमाशंकर देवस्थानचे कार्यकारी विश्‍वस्त व खेडचे तहसीलदार सुनील जोशी यांनी दिली.

Web Title: maharashtra news bhimashankar