

Maharashtra Ev Charging Stations
ESakal
मुंबई : सार्वजनिक वाहतूक आधुनिक आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत महाराष्ट्र सरकारने आता उड्डाणपुलांखालील मोकळ्या जागांमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स विकसित करण्याची योजना सुरू केली आहे. या चार्जिंग स्टेशन्सचा वापर प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या 'लाल परी' नावाने ओळखल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसेससाठी केला जाईल.