आंदोलनाचे पडसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

बीड
गेवराईत अर्धनग्न आंदोलन, व्यापारपेठ, बाजार बंद
आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी, पवार- आंदोलकांत बाचाबाची
गेवराई व परिसरात नऊ बस फोडल्या
परळीत आठव्या दिवशीही ठिय्या सुरूच
परळीच्या ठिय्याला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अब्दुल सत्तार, भाई जगताप, आमदार सुरेश धस यांच्या भेटी

नांदेड
शहरात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
शिवसेना जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको

बीड
गेवराईत अर्धनग्न आंदोलन, व्यापारपेठ, बाजार बंद
आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी, पवार- आंदोलकांत बाचाबाची
गेवराई व परिसरात नऊ बस फोडल्या
परळीत आठव्या दिवशीही ठिय्या सुरूच
परळीच्या ठिय्याला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अब्दुल सत्तार, भाई जगताप, आमदार सुरेश धस यांच्या भेटी

नांदेड
शहरात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
शिवसेना जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको

परभणी
नुकसान टाळण्यासाठी दुसऱ्या दिवशीही बससेवा बंद
मानवत येथे तहसीलसमोर काहींचे मुंडण
पाथरी येथे युवकांचे अर्धनग्न आंदोलन

हिंगोली
नरसी नामदेव परिसरात झाडे तोडून रस्त्यावर टाकली
हिंगोली परभणी रस्त्यावर टायर पेटविले
लाख येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर दगडफेक

लातूर
मुरूडमध्ये दुसऱ्या दिवशी बंद; आठवडे बाजार रद्द
 कामखेडा येथे बंद
 दर्जी बोरगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

उस्मानाबाद
 नळदुर्गमध्ये रास्ता रोको, शहरात बंद, काहींचे मुंडण
 कसबे तडवळे येथे कडकडीत बंद, दोन बसवर दगडफेक
 कसबे तडवळे येथे दहा तरुणांचे ‘शोले’स्टाइल आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच
 भूममध्ये रास्ता रोको, तहसीलसमोर ठिय्या

जालना
 शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन, कार्यालयांसमोर बंदोबस्त
 भोकरदनमध्ये उपविभागीय कार्यालयासमोर धरणे, अनेकांचे मुंडण 
 वडीगोद्री येथे औरंगाबाद-बीड महामार्गावर रास्ता रोको

नगर
 कर्जतला वनविभागाचे वाहन पेटविले; सौम्य लाठीमार
 नगर शहरात सुझुकी शोरूमवर दगडफेक, आठ रस्त्यांवर रास्ता रोको
 नगरसह कर्जत, पाथर्डी, शेवगाव, कोपरगाव, श्रीगोंदे, राहुरी तालुक्‍यात कडकडीत बंद

मुंबई
 बोईसरमध्ये कडकडीत बंद; ठिय्या आंदोलन
 भाईंदरमध्ये चांगला प्रतिसाद, अत्यावश्‍यक सेवा वगळल्या
 नालासोपाऱ्यात हिंसक वळण; स्टॉलची तोडफोड 
  विरार पश्‍चिम भागात आंदोलन

Web Title: #MarathaKrantiMorcha agitation effect in maharashtra