गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

गुरुवार, 9 मे 2019

आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. 

आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. 

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा खालील दिलेल्या लिंकवर...

पुण्याजवळील उरुळी देवाची येथे दुकानाला आग, 5 कामगारांचा मृत्यू (व्हिडिओ)

गांधी कुटुंबीयांनी; INS विराटचा वापर पर्यटनासाठी केला : मोदींचा आरोप

Loksabha 2019: आक्रित घडतंय.. चक्क भाजप आणि डावे एकत्र येतायत!

घड्याळाचे बटन दाबल्यावर कमळाला मत मिळाल्याचे मी प्रत्यक्षात पाहिले- पवार

'बीग बी; झळकणार मराठी चित्रपटात'

मोदींचा 'तो' आरोप बिनबुडाचाः एल. रामदास

अर्थविश्व

पुन्हा एकदा चर्चा रघुराम राजन यांच्याच नावाची

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजारभांडवलात 69 हजार कोटींची घसरण

क्रीडा 

World Cup 2019 : अजूनही वेळ गेलेली नाही, पंतला संघात घ्या

IPL 2019 : हैदराबाद बाद होताच मुडींना अश्रू अनावर 

विश्लेषण

Loksabha 2019 : काँग्रेस हरणार, अन्‌ मोदींनाही हरविणार!

अखेर चीन नमला; तरीही भारत 'बीआरआय'पासून दूर

अंदाजपंचे : दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित

शिवाय, आता उद्याच्या 'सकाळ'मध्ये वाचा..

  • पाणी टंचाईचा सामना सगळेच करत आहेत.. त्यावर तोडगा काय?
  • दुष्काळानं गाव सोडण्याची वेळ आली.. आता इथे ८ बाय १० च्या खोलीत कुटुंबासह राहावं लागतंय.
  • निवडणुकीमध्ये दिल्लीची लढाई जोरात पेटली आहे.. इथली 'ग्राऊंड रिअॅलिटी' काय आहे?

'सकाळ'च्या ताज्या बातम्या आता मोबाईलवरही मिळवा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Breaking News Today