गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

टीम ई-सकाळ
बुधवार, 12 जून 2019

आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात अनेक घडामोडी घडल्यात...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता आहे एका क्लिकवर उपलब्ध...

आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात अनेक घडामोडी घडल्यात...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता आहे एका क्लिकवर उपलब्ध...

- काँग्रेसचे दहा आमदार होते भाजप प्रवेशास इच्छुक

- दलित तरुणाला मंदिरात फिरवलं नग्न

- राज्यसभेतील उपनेतेपदाची जबाबदारी 'या' नेत्यावर

- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात तीन जवान हुतात्मा

- बसथांब्यावरच तिने दिला जुळ्यांना जन्म; आरोग्यकेंद्राचा निष्काळजीपणा

- आई, तुला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा; मुलाचे भावनिक पत्र...

- पवारांना मोठा धक्का; बारामतीचे पाणी माढ्याला

मनोरंजन

'हे' माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम मराठी गाणं : सोनू निगम

- माणुसकीचं दर्शन घडवणारी ‘ग्रामंती’

अर्थविश्व

- रघुराम राजन होणार बॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर?

- म्युच्युअल फंडाच्या गंगाजळी पुन्हा 25 लाख कोटींवर

- अबब! एचडीएफसी बँकेच्या एमडींचे वेतन तब्बल 56 कोटी

क्रीडा

- 'पीसीबी'मुळेच ढासळली पाकची क्रिकेट प्रतिमा

- "World Cup 2019 : धवनच्या दुखापतीने समीकरण बदलणार

World Cup 2019 : बांगलादेशचा कर्णधार आयसीसीवर चांगलाच भडकला

'सकाळ'च्या ताज्या बातम्या आता मोबाईलवरही मिळवा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Important News of 12th June