गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

टीम ई-सकाळ
शनिवार, 13 जुलै 2019

काँग्रेसचा आणखी एक आमदार सोडणार 'हात'; मुख्यमंत्र्यांशी चर्चा... आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी 'ही' खुशखबर... Wimbledon 2019 :सनसनाटी सिमोनाची सेरेनाविरुद्ध सरशी... चित्रपट न आवडल्याने रितेशने चाहत्याला केले पैसे परत... यासह राजकीय, क्रीडा तसेच मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

काँग्रेसचा आणखी एक आमदार सोडणार 'हात'; मुख्यमंत्र्यांशी चर्चा

बंगालमधील 107 आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

आता अमरावतीतूनही होणार विमानांचे 'उडान' (व्हिडिओ)

Video : आधी शेतकरी, आता झाडूवाली; हेमामालिनींचा नवा स्टंट

काँग्रेस आर्थिक संकटात; कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत!

गोव्यात मंत्रिमंडळ विस्तार; चार आमदारांना मंत्रिपदाची शपथ

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी 'ही' खुशखबर

सेहवागच्या पत्नीची फसवणूक; खोट्या सह्यांमुळे झाले 4.5 कोटींचे कर्ज

वांजळे, फुगे यांच्यानंतर पुण्यात नवा 'गोल्डमॅन'

 - कोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

क्रीडा

Wimbledon 2019 :सनसनाटी सिमोनाची सेरेनाविरुद्ध सरशी

World Cup 2019 : कुलदीपच्या 'त्या' चेंडूची किंमत दीड लाख रुपये

सिफानने माईल शर्यतीत मोडला 23 वर्षे जुना विक्रम!

मनोरंजन 

चित्रपट न आवडल्याने रितेशने चाहत्याला केले पैसे परत

सॅक्रेड गेम्समधला 'बंटी' चक्क दोन वेळा झाला होता नापास!

ड्रामा 'क्वीन' कंगना!

Super 30 : आकांक्षांचा भाबडा प्रवास!
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi important news of 13th July