'गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

बुधवार, 15 मे 2019

आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात घडल्या अनेक घडामोडी...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर आहे उपलब्ध

आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात घडल्या अनेक घडामोडी...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर आहे उपलब्ध

ModiWithSakal : पाच वर्षांत आम्ही घेतलेल्या परिश्रमांना यश : मोदी

RahulWithSakal : आम्ही मोदींचा मुखवटा दूर केला : राहुल गांधी

Loksabha 2019 : भाजपला स्वबळावर मिळेल स्पष्ट बहुमत: पंतप्रधान

सीआरपीएफमुळेच काल वाचलो; ममतांमुळेच हिंसाचार : अमित शहा

महाराष्ट्रात 11 जूनपर्यंत वरुणराजा बरसणार

अभिनंदन यांच्या गणवेशावर लागणार 'खास' बॅज

पुलवामानंतर दहशतवादी पुन्हा हल्ल्याच्या तयारीत

"नरेंद्र मोदींच्या भावाची पोलिस चौकीबाहेर बैठक

क्रीडा

World Cup 2019 : म्हणून कोहली पंतऐवजी कार्तिकला नेतोय 'वर्ल्ड कप'ला...

राष्ट्रीय राईंगपटू निखिलवर चोरट्यांच्या कोयत्याने हल्ला

विश्लेषण

अंदाजपंचे: पुण्यात बापटांची बाजी, तर औरंगाबाद, जालन्यात असे होईल !

'सकाळ'च्या ताज्या बातम्या आता मोबाईलवरही मिळवा!

Web Title: Marathi Important News of 15th May