गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

शुक्रवार, 17 मे 2019

आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे...

आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे...

मोदी आले.. मोदी बोलले.. पण उत्तरे न देताच निघून गेले! 

मोदींची पत्रकार परिषद ही अभूतपूर्व घटना: राहुल गांधी

ModiWithSakal : पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनी आमची विचारसरणी स्वीकारली : मोदी

RahulWithSakal : काँग्रेसची विचारधारा हीच देशाची विचारधारा : राहुल गांधी

कमल हसन यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; फेकली अंडी

Loksabha 2019: प्रज्ञासिंह यांच्यासह हेगडे, कतील यांना भाजपकडून नोटीस

साध्वीला मी कधीच माफ करणार नाही: पंतप्रधान मोदी

Loksabha 2019: 'फिर एक बार मोदी सरकार' ही तर जनतेची घोषणा: अमित शहा

मोदींची पहिली पत्रकार परिषद: पाच वर्षात भरीव कामे केली

भाजपनेते म्हणतात, महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता

मुख्यमंत्र्यांना काय उत्तर द्यायचं ते मी बघतो: विजय शिवतारे

काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी 'या' नेत्याची वर्णी, तर विरोधीपक्षनेतेपदी चव्हाण?

विश्लेषण
अंदाजपंचे: रावेरला पुन्हा रक्षा खडसेच तर, बुलडाणा जळगांवचा असा असेल निकाल !

Loksabha 2019: शंभर जागा हरल्या तरी 'एनडीए'च सत्तेवर

क्रीडा 
सुवर्णपदक विजेत्या दत्तू भोकनळवर पत्नीनेच केला फसवणूकीचा आरोप

बांग्लादेश क्रिकेट अकादमीत विदर्भाचा वसीम जाफर प्रशिक्षक

ब्लॉग
मधमाशांना जीवदान देणारा अवलिया!

फेक न्यूजच्या ट्रॅपमध्ये राहुल गांधीदेखील...

Web Title: Marathi Important News of 17th May