गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

टीम ई-सकाळ
गुरुवार, 18 जुलै 2019

कुलभूषण जाधवांना सोडा असे सांगितलेले नाही : इम्रान खान... राष्ट्रवादीचे बुरे दिन; राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता जाणार?... पुण्यात बनवली बॅटमॅनची टम्बलर कार... धावपटू हिमा दासचा सुवर्ण चौकार... खरा सुपरस्टार राजेश खन्नाच!... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

कुलभूषण जाधवांना सोडा असे सांगितलेले नाही : इम्रान खान

पाटबंधारेचे कोयना, देवरूख कार्यालय बंद करण्याचा निर्णय

राष्ट्रवादीचे बुरे दिन; राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता जाणार?

मुख्यमंत्र्यांकडून केली जातेय टोलवसूलीची तयारी : अजित पवार

मला बाळासाहेबांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवायचाय : आदित्य

कृषी क्षेत्राच्या सुधारणांबाबत दिल्लीतल्या बैठकीत विचारमंथन

- 'डोसा किंग'ची एक्‍झिट; 'सर्वना भवन'चे संस्थापक राजागोपाल यांचे निधन

पुण्यात बनवली बॅटमॅनची टम्बलर कार

Video : केवळ 1 रूपयांत कटिंग; वकील हरीश साळवेंचा घेतला आदर्श

सौदी अरेबियातील चलन पुणे विमानतळावर जप्त

मोटरमनची करामत; मध्येच रेल्वे थांबवून रुळावर केली लघुशंका

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी भरती

क्रीडा :  

धावपटू हिमा दासचा सुवर्ण चौकार

BCCI चा विराटला मोठा धक्का; प्रशिक्षक निवडीतून केले बाजूला!

माझे चार ते पाच जणींसोबत विवाहबाह्य संबंध... (Video)

मनोरंजन :

खरा सुपरस्टार राजेश खन्नाच!

भारत मंगळावर कसा पोचला? Mission Mangal चा ट्रेलर लॉन्च

अभिनेत्रीने लगावली राहुल महाजनच्या कानशिलात...

साय टेक :

TikTok आणि Halo अॅप होणार बंद?

FaceApp ची FBI मार्फत चौकशी करा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi important news of 18th July