गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

देशभरात काही गोष्टी झाल्या स्वस्त...'जिओ'मुळे एअरटेलला पुन्हा मोठा धक्का...बायकोला धडा शिकविण्यासाठी मेहुणीवर बलात्कार...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

आजपासून 'या' गोष्टी देशभरात स्वस्त

सर्वसामान्य लोकांना आजपासून थोडा दिलासा मिळणार आहे. मोदी सरकारने घेतलेल्या काही निर्णयांची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. त्यामुळे काही गोष्टी होणार स्वस्त. कोणत्या आहेत त्या गोष्टी.

===============

हॅलो, जावई बोलतोय; मेव्हणीवर बलात्कार केलाय....

हॅलो, सासूबाई... जावई बोलतोय. बायकोला धडा शिकवण्यासाठी मेव्हणीवर बलात्कार केलाय, असे जावयाने सासूला फोनवरून सांगितले.

===============

जयंत पाटील यांच्याविरुद्ध लढण्याची 'यांना' भाजपची खुली ऑफर

भाजपचा एक मुख्य नेता मला फोन करतो. नुसतं एकदा मुख्यमंत्र्यांना भेटा, तुमचा योग्य कार्यक्रम लावतो म्हणतोय. मला खुली ऑफर आहे.

==============

कुवेतची बायको, पुण्यातला नवरा...अन् दहा दिवसात घटस्फोट

घटस्फोटाचा दावा दाखल केल्यानंतर कुवेत येथे राहणाऱ्या पत्नीला व पुण्यात स्थायिक असलेल्या पतीला केवळ 10 दिवसांत घटस्फोट देण्यात आला.

=============

ही अभिनेत्रीही करणार 15 वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराशी लग्न

प्रियांका चोप्रा-निक जोनास यांनी त्यांच्यामधील वयाचं अंतर बाजूला ठेवून लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री आपल्यापेक्षा लहान वयाच्या प्रियकराशी लग्नगाठ बांधणार आहे.

=============

'जिओ'मुळे एअरटेलला पुन्हा मोठा धक्का

दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी भारती एअरटेलने जूनअखेर 2,866 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत कंपनीला 97 कोटींचा नफा झाला होता.

============

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com