गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

टीम ई-सकाळ
शनिवार, 20 जुलै 2019

शीला दीक्षित यांच्या निधनाने अत्यंत दु:ख : पंतप्रधान... सहा राज्यपालांच्या बदल्या; राम नाईक यांना विश्रांती... प्रियांका गांधींपुढे झुकले प्रशासन; अखेर दिली परवानगी... इंडोनेशिया बॅडमिंटन : सिंधूच्या आक्रमकतेसमोर माजी जगज्जेतीची शरणागती... #ManOnMoon50th : 'अपोलो' चांद्रमोहिमेच्या विशेष घडामोडी... यासह राजकीय, क्रीडा तसेच मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

देश-विदेश :

शीला दीक्षित यांच्या निधनाने अत्यंत दु:ख : पंतप्रधान

शीला दीक्षित यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा दुखवटा जाहीर

प्रियांका गांधींपुढे झुकले प्रशासन; अखेर दिली परवानगी

लोकसभेतील 'हसवाहसवी'ची भाजपकडून गंभीर दखल

सहा राज्यपालांच्या बदल्या; राम नाईक यांना विश्रांती

आढळराव म्हणतात 'मुलाला निवडून आणता आले नाही, माझ्यावर टीका करताय'

चंद्रकांत पाटलांच्या तोंडावर लगामच नाही : अजित पवार (व्हिडिओ)

मुख्यमंत्री होण्यासाठी यात्रा करीत नाही : आदित्य ठाकरे

भाजप नेता म्हणतो, 'हे' पाणी प्या आणि सिझेरियन टाळा

आता 'या' बँकेला टाळे...असे मिळवा पैसे परत!

पुणे-सातारा महामार्गावर पूर

ग्लोबल :

पॉर्न साईट्स चोरून बघताय तर तुमची माहिती...

आखाडात मारा नॉनव्हेजवर ताव, फक्त या चार हॉटेल्समध्ये

अर्थविश्व :

इथेनॉलवर चालणारी बाईक बघितली का?

- 'ती' लाखात देखणी; पण का नाकारली?

11 वर्षांत पगारात एक रुपयाचीही वाढ नाही, तरीही ते खुश!

क्रीडा :

इंडोनेशिया बॅडमिंटन : सिंधूच्या आक्रमकतेसमोर माजी जगज्जेतीची शरणागती 

INDvsWI : या महत्त्वपूर्ण कामासाठी धोनीने घेतली दोन महिन्यांची विश्रांती

INDvsWI : धोनीचा निर्णय झाला; विंडीज दौऱ्यातून माघार

Pro Kabaddi 2019 : प्रो कबड्डीचा नवा अवतार आजपासून 

मनोरंजन :

प्रिया उमेशला म्हणते, 'आणि काय हवं?'

#ManOnMoon50th :

#ManOnMoon50th : 'अपोलो' चांद्रमोहिमेच्या विशेष घडामोडी

#ManOnMoon50th : नील आर्मस्ट्राँगच्या आत्मचरित्राची गोष्ट!

#ManOnMoon50th : चंद्रावर पाऊल ठेवणारा हा आहे दुसरा मानव!

#ManOnMoon50th : चंद्राजवळ जाऊनही चंद्रावर पाऊल न ठेवलेली व्यक्ती!

#ManOnMoon50th : चंद्रावरच्या पहिल्या पावलाला गुगल डूडलची सलामी

#ManOnMoon50th : काय सांगता! पुढचं साहित्य संमेलन चंद्रावर?

#ManOnMoon50th : चंद्रावरचे पुणेकर!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi important news of 20th July