गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

टीम ई-सकाळ
गुरुवार, 20 जून 2019

वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

हिमाचल प्रदेशात बस कोसळली दरीत; 20 प्रवासी ठार

- पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा आरक्षण कायम

- बनावट ए.टी.एम. कार्डव्दारे 40 हजारांची फसवणूक; अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

- नवरी नटली अन् प्रियकरासोबत पळाली...

- खासदार नुसरत जहाँ विवाहबंधनात, शपथविधीला गैरहजर

- ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे सरकारचे लक्ष्य : राष्ट्रपती

- बँकींग क्षेत्रात 8400 पदांची भरती

- पाकच्या 'सेजल'ने केले अधिकाऱयांचे संगणक हॅक

- एएन-32 विमान दुर्घटनेतील 13 मृतदेह सापडले

- सीबीएसई, आयसीएसईसह सर्व बोर्डाच्या शाळात मराठी अनिवार्य : मुख्यमंत्री

- काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण कायम?

- सोने महागले; पाच वर्षांच्या उच्चांकी पातळीवर

- बालभारतीकडून गणिताचा 'विनोद' समजून घ्या दोन्ही बाजू!

- सरकारी काम...टाइमपास होईपर्यंत थांब!

मनोरंजन

- सुष्मिता सेनने भावाच्या लग्नात केली सगळी हौस पुर्ण (व्हिडिओ)

- बिचुकलेंना बिग बॉसच्या घराबाहेर काढा

क्रीडा

- World Cup 2019 : कोहली परतू शकतो, मग विल्यम्सन का नाही?

- World Cup 2019 : भारताला दुसरा धक्का; विजय शंकरलाही दुखापत

- मुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूवर दोन वर्षांची बंदी"

- World Cup 2019 : इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया दिसणार भगव्या जर्सीत?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Important News of 20th June