गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 21 जून 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आली जीवे मारण्याची धमकी...संभाजीराजे म्हणतात, आरक्षण गेलं खड्ड्यात...वंचित बहुजन आघाडी आता विधानसभाही लढविणार...यांसारख्या राजकीय, क्रीडा क्षेत्रासह महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी

- राज्यात होणार मुदतपूर्व निवडणुका

- वंचित बहुजन आघाडी लढविणार विधानसभेच्या 288 जागा

- बेरोजगारांसाठी खुशखबर! महाराष्ट्र सरकार भरणार दीड लाख रिकामी पदे!

- राज ठाकरेंनी केले केतकीचे अभिनंदन!

- वानखेडे स्टेडिअमची राज्य शासनाकडे 120 कोटींची थकबाकी

- खासदार संभाजीराजे म्हणतात, आरक्षण गेलं खड्ड्यात...

- हुतात्मा जवानाचे पार्थिव तिरंग्याऐवजी राजकीय पक्षाच्या झेंड्यात

- तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत सादर

क्रीडा

World Cup 2019 : मॅक्सवेल म्हणतो नेटमध्ये खेळतो स्टार्कला, कशाला घाबरू आर्चरला

- World Cup 2019 : दोनशेहून अधिक धावा देउनही षटकारांचा नाही घेतला प्रसाद

- World Cup 2019 : मिशेल नाही हा तर मिसाईल स्टार्क

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Important News of 21st June