गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

टीम ई-सकाळ
सोमवार, 22 जुलै 2019

Chandrayaan 2 : भारताची चंद्राकडे झेप; चांद्रयान 2 चे यशस्वी उड्डाण... वाढदिवशीच मोदींनी फडणवीसांचे केले भरभरून कौतुक!... यंदाच्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला!... धोनी आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळूनच निवृत्त होणार... 'इस्रो'ने दिल्या 'मिशन मंगळ'ला शुभेच्छा!... यासह राजकीय, क्रीडा तसेच मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

Chandrayaan 2 :

- Chandrayaan 2 : भारताची चंद्राकडे झेप; चांद्रयान 2 चे यशस्वी उड्डाण

Chandrayaan 2 : हा तिरंग्याचा सन्मान : के. सिवन

Chandrayaan 2 : या महिलांनी सांभाळली 'चांद्रयान-2'ची धुरा

मोदींनी लाईव्ह पाहिले चांद्रयान2 चे उड्डाण; भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Chandrayaan 2 : चंद्रावर स्वारी कशासाठी?

देश-विदेश :

गटारे, शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही: साध्वी

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना भाजपने पुन्हा घेतले फैलावर

वाढदिवशीच मोदींनी फडणवीसांचे केले भरभरून कौतुक!

यंदाच्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला!

रतन टाटा यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

 - अभियांत्रिकी, औषधनिर्माण पदविकेच्या संस्था प्रवेशासाठी रात्री आठपर्यंत मुदतवाढ

आपल्या किमान 100 जागा कायम राहिल्या पाहिजेत- चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादीकडून 288 जागांची चाचपणी; राज्यभरातून 875 अर्ज

खूशखबर ! देशातल्या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी; असा करा अर्ज

ग्लोबल :

इम्रान खान यांची अमेरिकेत फजिती; सभेत बलुचिस्तानच्या घोषणा

‘व्हॅरिकोस व्हेन्स’ची बाधा पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक

सोशल मीडियावर #हर_हर_महादेवचा गजर ट्रेंडिंग

सांगा बरं, सर्वात जास्त अफेअर्स कुठे चालतात...

- 'ती' जिवंत आहे म्हणूनच मी जगतोय !

क्रीडा :

धोनी ट्रेनिंगसाठी जम्मू काश्मिरला रवाना, आर्मी प्रमुख बिपीन रावत यांची परवानगी

धोनी आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळूनच निवृत्त होणार

मनोरंजन :

- 'इस्रो'ने दिल्या 'मिशन मंगळ'ला शुभेच्छा!

Bigg Boss : शिव-वीणामध्ये अबोला?

स्पृहा-अभिजीत 'बाबा'मध्ये दिसणार पहिल्यांदाच एकत्र

अभिनेत्री म्हणते, कुलभूषण यांना वाघा सीमेवर फाशी द्या

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi important news of 22nd July