गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

टीम ई-सकाळ
बुधवार, 26 जून 2019

नवरा नसतानाही पत्नी होऊ शकते गरोदर...उत्तराखंडमध्ये झालेल्या अपघातात शिक्षणमंत्र्यांचा मुलगा ठार...अनिल अंबानींना 7,000 कोटींचे कंत्राट...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

वाहनावर 'पोलिस'पाटी असल्यास होणार कारवाई

"बाप-लेकीच्या मृतदेहाचा 'हा' फोटो पाहून येतील डोळ्यात अश्रू!

नवरा नसतानाही पत्नी होऊ शकते गरोदर!

आसाम एनआरसीतून 1 लाख नागरिकांना वगळणार!

मित्राच्या पत्नीवर जडलं प्रेम अन् घडलं आक्रीत...

पुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणांचे अपयश नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

'रॉ'च्या प्रमुखपदी सामंत गोयल तर अरविंद कुमार 'आयबी'चे प्रमुख

दुखापत झाली एका हाताला अन् प्लॅस्टर घातले दुसऱयाला

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; शिक्षणमंत्र्यांचा मुलगा ठार

अर्थविश्व

'ती' माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक : बिल गेट्स

अनिल अंबानींना 7,000 कोटींचे कंत्राट!

क्रीडा

World Cup 2019 : आत्ता हारलोय, फायनलला फक्त आम्हीच!

भारताविरूद्ध खेळून ख्रिस गेल क्रिकेटमधून निवृत्त होणार

World Cup 2019 : पाकसाठी आज जिंका नाहीतर घरी निघा!

मनोरंजन

WorldDrugDay : हे आहेत ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर पडलेले बॉलिवूड स्टार्स

दीपिका कुणाला म्हणाली, आजा बैठ जा...

‘दोस्ताना २’मध्ये जान्हवी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Important News of 26th June