गुड इव्हनिंग! आजच्या महत्त्वाच्या बातम्या

टीम ई-सकाळ
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

चिदंबरम यांची अटक टळली...बारामतीत अजित पवारांविरोधात भाजपकडून लढण्यासाठी पाच जण इच्छुक...आरबीआयने दिलं शेतकऱ्यांना 'गिफ्ट'...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

चिदंबरम यांची अटक टळली...बारामतीत अजित पवारांविरोधात भाजपकडून लढण्यासाठी पाच जण इच्छुक...आरबीआयने दिलं शेतकऱ्यांना 'गिफ्ट'...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

चिदंबरम यांना न्यायालयाकडून तूर्त दिलासा; अटकेपासून संरक्षण

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिला दिलासा. चिदंबरम यांना चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाकडून ईडी) अटक करता येणार नाही.

वाचा सविस्तर

===================

हॉटेलमध्ये गेल्यावर मुद्दाम दरवाजा उघडा ठेवला...

एक दिग्दर्शक मला वारंवार हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवत होता. कॉफी शॉपमध्ये बोलून म्हटल्यावरही हॉटेलचाच आग्रह धरत होता. हॉटेलमध्ये गेल्यानंतर मुद्दामहून मी दरवाजा उघडा ठेवला. पण, पाच मिनिटातच तो तिथून निघून गेला...

वाचा सविस्तर

===================

बारामतीत अजित पवारांविरोधात भाजपकडून लढण्यासाठी 'हे' पाच जण इच्छूक

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारामती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी आज पाच जणांनी पक्षाकडे अधिकृतपणे इच्छा व्यक्त केली.

वाचा सविस्तर

===================

आमदार भरणेंनी काम चांगले केले पण... जयंत पाटील

इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी चांगले काम केले असून सुद्धा त्यांनी व कार्यकर्त्यांनी संयम बाळगणे गरजेचे आहे

वाचा सविस्तर

====================

आरबीआयकडून शेतकऱ्यांना 'गिफ्ट'!

मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जावर व्याजदराच्या स्वरूपात 2 टक्क्यांचे अनुदान देण्यात येईल

वाचा सविस्तर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Important News of 27th August